देशसेवा व संरक्षणासाठी कार्यरत संस्था
यशोदा स्पोर्टस आणि सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र वाठार. या संस्थेची स्थापना करत असताना ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना संरक्षण दलातील ओढ ही कायमच असते म्हणजेच आर्मी, पोलीस, नेव्ही, एअरफोर्स, व स्टाफ सिलेक्शन. अशा भरती मधील विविध संरक्षण विभागात जाण्याची इच्छा प्रबळ असते. परंतु योग्य मार्गदर्शन व भरतीमधील विविध अर्हता माहीती नसल्यामुळे विद्यार्थी वर्गांना याच्या विषयी माहीती कमी प्रमाणात असते. भरतीसाठी काही वयोमर्यादा असल्यामुळे वय निघून गेल्यानंतर त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहते आम्ही याची जाणीव ठेऊन ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. म्हणुनच योग्य वेळी प्रवेश देऊन शिक्षणाचे अहर्ता त्याला योग्य वेळात सांगून देश सेवेसाठी संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात आहे.
1) वयक्तिक लक्ष व व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था कार्यरत आहे. आज अखेर म्हणजेच या वर्षामध्ये 120+ 2023-24 विदयार्थी शासणाच्या विविध डिपारमेंट मध्ये कार्यरत आहेत.
2) सर्वगुण संपन्न अशी असणारी संस्था विदयार्थ्यां ना ही सर्वगुण संपन्न करणारी संस्था कार्यरत आहे.
3) आमचे ध्येय ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शेतक-याच मुलगा प्रशासकीय सेवेत गेला पाहिजे हेच
धन्यवाद